VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 31 January 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 31 January 2022

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 10:43 AM

मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका  लांबणीवर पडणार असं दिसतंय. मुंबई महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका  लांबणीवर पडणार असं दिसतंय. मुंबई महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मुंबई, ठाणे , पुणे, नागपूर सर दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर जाऊ शकतात. महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यानं या पालिकांवर प्रशासक येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्चला मुदत आज संपणार आहे. ठाणे महापालिकेची मुदत 5 मार्चला संपणार आहे.