Chiplun | चिपळूण शहरातील उकताड बायपास रोड खचल्याने वाहतूक बंद

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 2:46 PM

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना चिपळूण शहरातील उकताड बायपास रोड खचल्याने वाहतूक बंद झाली आहे. 