Palghar | ST कर्मचारी दीपक खोरगडे यांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Palghar | ST कर्मचारी दीपक खोरगडे यांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 11:43 PM

जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील दीपक खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या कमी पगार आहे. तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे मानसिक स्थिती ढासल्यामुळे खोरगडे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला

पालघर : जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील दीपक खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या कमी पगार आहे. तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे मानसिक स्थिती ढासल्यामुळे खोरगडे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जव्हार कुटीर रूग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती नाजुक असल्यामुळे आता त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे.

Published on: Nov 13, 2021 11:42 PM