
दोन मोठे प्रोजेक्ट गेले, तरीही चिंता नाही, आदित्य ठाकरेंचा टोला
आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारवर निशाणा साधलाय.
मुंबई : आज पुन्हा एकदा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारला चांगलंच सुनावलंय. ‘दोन मोठे प्रोजेक्ट गेले याची सरकारला काडीमात्र चिंता नाही हे बघून धक्का बसला, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
Published on: Sep 14, 2022 05:37 PM
Chanakya Niti : कामात यश मिळत नाहीये? मग चाणक्यांचा हा सल्ला ऐकाच
शनिवारी करा हे सोपे उपाय, आजार आणि आर्थिक संकटातून मिळेल कायमची मुक्ती
बांगलादेशची वाटचाल 'कंट्रोल्ड ब्रेकडाऊन'कडे, पाकच्या आयएसआयची चाल....
शिंदेंकडून लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, केली मोठी घोषणा
निकाल जाहीर होताच भाजपात दुफळी? मुनगंटीवार यांच्या नाराजीनंतर....
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
महाराष्ट्रात 22 वर्षांची मुलगी बनली नगराध्यक्ष
करमाळ्यात एकाच कुटुंबाचे वर्चस्व, भाऊ-बहीण आणि भावजयने उधळला गुलाल
मी कार्यकर्त्यांना काय देऊ शकले फक्त धीर देऊ शकले - पंकजा मुंडे
भाजपचा ऐतिहासिक विजय; 135 वर्षांची सत्ता मोडीत काढत कमळ फुलले
सातारा महाबळेश्वर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील शिंदेंचा विजय