Devendra Fadnavis | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे ठाकरेंचे मनसुबे, फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे ठाकरेंचे मनसुबे, फडणवीसांचा गंभीर आरोप

| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 11:35 AM

उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषणात संविधान बदलण्याचे मनसुबे बोलून दाखवले, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. "काहीही झालं तरी आंबेडकरांचं संविधान कुणी बदलू शकणार नाही. बदललं जाणार नाही, असंही ते म्हणाले.

ठाकरेंनी आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे मनसुबे बोलून दाखवले!

उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषणात संविधान बदलण्याचे मनसुबे बोलून दाखवले, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. “काहीही झालं तरी आंबेडकरांचं संविधान कुणी बदलू शकणार नाही. बदललं जाणार नाही. काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन, काही डाव्या विचारांच्या काही पक्षांना सोबत घेऊन हा काही मनसुबा तुम्ही रचताय, तुमचा मनसुबा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.