
त्यांच्याकडे संपलेलं मोदी नाणं,आपल्याकडे बाळासाहेबांसारखे खणखणीत नाणं – उद्धव ठाकरे
त्यांच्याकडे संपलेलं मोदी नाणं,आपल्याकडे बाळासाहेबांसारखे खणखणीत नाणं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. पाहा...
दिनेश दुखंडे, मुंबई : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांशी व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी खचून न जाता निवडणुकांना सामोरं जाण्याचं आवाहन त्यांनी केलं. या व्हीडिओ कॉन्फरंसमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका केली. शिंदेगटाकडे नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं आणि संपलेलं नाणं आहे. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरेंसारखं (Balasaheb Theckaray) खणखणीत नाणं आहे. त्यामुळे कुणीही खचू नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
Published on: Oct 09, 2022 2:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
PM MODI यांचे आवडते 'एनर्जी ड्रिंक', हिमालयात मिळते हे अनोखं फळ
तृणमूल काँग्रेसचं नाव, चिन्ह गोठवलं; आता ममता बॅनर्जींपुढे पर्याय काय?
लालबागच्या राजाला तिसऱ्या दिवशी 53 लाखांची देणगी,अनेक राजकीय नेते चरणी
गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू कसा झाला होता? उद्धव ठाकरेंची शंका काय?
भारत होणार सेमीकंडक्टर केंद्र, विकसित भारताला मिळणार चालना..
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...