Marathi News Videos Uddhav thackeray said maratha reservation act is not full proof was made by devendra fadnavis

उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांचा कायदा टिकणारा असता तर इथे यावं लागलं नसतं : उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीसांचा कायदा टिकणारा असता तर इथे यावं लागलं नसतं : उद्धव ठाकरे
मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रुफ असता तर आज राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आली नसती. आम्ही नुकतेचं राज्यपालांना पत्र दिलं आहे. त्यावर काय निर्णय येतोय ते पाहावं लागेल. राज्यपाल या विषयाशी सहमत आहेत. त्यांच्यामार्फत ते लवकरात लवकर पत्र वर देतील, आम्ही त्याबाबत आवश्यक सहकार्य त्यांना करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रायव्हेट आयलँड, आलिशान बंगले अन्... एपस्टीन किती श्रीमंत होता?
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकालाची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
मारुतीची पहिली 7 सीटर इलेक्ट्रीक कार बाजारात येत आहे, कोणाशी स्पर्धा?
ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना जिंकणार, इंग्लंडची अशी स्थिती
Epstein Files : एपस्टीन फाईल्समध्ये कोणा-कोणाचं नाव? वाचा यादी
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका