Marathi News Videos Unseasonal Rain Hailstorm Atmosphere Drought, Jalyukta Shiwar Yojana Water Yojana Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis

अवकाळीनंतर राज्यावर येणार ‘हे’ संकट; मुख्यमंत्र्यांनी दिल्या काय सुचना?
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा सध्या कहर सुरू आहेच. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. अवकाळी पाऊस राज्यात बरसतो आहे. ढगाळ वातावरण, मुसळधार आणि वारावादळ यांमुळे काढणीला आलेल्या पिकाचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याच्या अनेक भागांत गारपिटीचा तडाखा बसल्याने गहू, कांदा, मका, हरभऱ्यासह डाळिंब, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. यापाठोपाठ आता राज्याच्या नशिबी दुष्काळाच्या झळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना आणि इतर पाणी योजना तात्काळ सुरू करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Published on: Apr 21, 2023 9:41 AM
फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप
मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग
खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार
Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी
मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा
Related Video
EPFO लवकरच आणणार नवीन 'युनिव्हर्सल पीएफ स्कीम'
फडणवीस साहेब गुंड सांभाळायचे बंद करा, जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप
मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा
अंडरवॉटर फोटोग्राफी आणि 6500mAh बॅटरी, लाँच झाला टेक्नोचा स्मार्टफोन
एकच लग्न झालेल्या व्यक्तीला मध्य प्रदेशात राहण्याचा अधिकार - मोहन यादव
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
श्री संत वामन भाऊ यांच्या पालखीचे जामखेड येथे स्वागत
सिंधुदुर्ग : किनाऱ्यावर चार ते पाच फूट उंचीच्या लाटा
आंबेघर गावाच्या हद्दीत रस्त्याच्या मधोमध पडला भला मोठा खड्डा
ताप, सलाईन अन् तरीही पालकमंत्री जयकुमार गोरे वारकऱ्यांच्या सेवेसाठी मैदानात
'आय सपोर्ट सोनम’ चे फलक घेऊन वांगचूक यांच्या समर्थनात उतरले बुलढाणेकर