Pune | दोन दिवसानंतर पुणे शहरात लसीकरणाला सुरवात,70 केंद्रावर लसीकरण

Pune | दोन दिवसानंतर पुणे शहरात लसीकरणाला सुरवात,70 केंद्रावर लसीकरण

| Updated on: May 23, 2021 | 5:06 PM

शहरातील 70 लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी शंभर डोस देण्यात आलेत. (Vaccination started in Pune city after two days, vaccination at 70 centers)

पुणे : दोन दिवसानंतर पुणे शहरात लसीकरणाला सुरवात झाली. शहरातील 70 लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी शंभर डोस देण्यात आलेत.