Uddhav Thackray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ?

Uddhav Thackray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ?

| Updated on: May 23, 2021 | 4:57 PM

जूननंतर लस पुरवठा सुरळीत होईल. सरकारची 12 कोटी लस एकरकमी घेण्याची तयारी आहे. (Vaccine supply will be restored after June, The government is ready to take vaccines at a time)

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत. पण आपण सावध राहिले पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला. जूननंतर लस पुरवठा सुरळीत होईल. सरकारची 12 कोटी लस एकरकमी घेण्याची तयारी आहे.