
VIDEO : Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये मदत हवी ती मदत पोहचवली जाणार – विजय वड्डेटीवार
महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 44 वर पोहोचली आहे. तसेच रायगडमध्ये मदत हवी ती मदत पोहचवली जाणार असल्याचे देखील विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Tata Tiago EV वर मिळतेय लाख रुपयांचे डिस्काऊंट, काय आहेत डिटेल्स वाचा.
वर्षातून तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत मिळणार, सरकारची मोठी घोषणा
‘मिर्झापूर’च्या शोमध्ये राडा; मुन्ना-गुड्डूच्या चाहत्यांमध्ये हाणामारी
लेकाला फिट्स येतात, वडिलांना डोळ्यासमोर गमावले, पुणेकर महिला अश्रू ..
सोने 4 तर चांदीमध्ये 8 हजारांची घसरण, दागिने खरेदीची हीच वेळ?
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी
नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक, आंदोलकाकडून रास्तारोको