
शाई पुसली, एकाला चोप… पुण्यातील घटनेने खळबळ
पुण्यातील धायरीत प्रभाग 34 मधील नारायणराव सणस विद्यालय केंद्रात लयात मतदान करून झाल्यावर बोटावर लावलेली शाई लगेचच पुसली जात होती. बोटावर लावल्या जाणाऱ्या शाई ऐवजी केमिकल लावलं जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पुण्यातील धायरीत प्रभाग 34 मधील नारायणराव सणस विद्यालय केंद्रात लयात मतदान करून झाल्यावर बोटावर लावलेली शाई लगेचच पुसली जात होती. बोटावर लावल्या जाणाऱ्या शाई ऐवजी केमिकल लावलं जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एकाला चोप देण्यात आला आहे. निवडणूक प्रतिनिधीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोलीसांमध्ये तक्रार नोंदवली जाणार आहे.
Published on: Jan 15, 2026 11:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
500 कोटींच्या ऑडिओ प्रकरणाचा तपास SIT कडे, हा IPS अधिकार करणार तपास
शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेट; पीएम किसान योजनेबद्दल मोठी अपडेट समोर....
हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?
नाना गेल्याचं कळताच माझी अवस्था..; मकरंद अनासपुरे भावूक
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला स्थगिती, कुणी दबाव टाकला?
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत!
महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
चाळीसगाव तालुक्यात दुष्काळाची झळ जनावरांनाही, चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती
धाराशिव जिल्ह्यात जनावरांच्या बाजारावर दुष्काळाचे सावट
उसाच्या भावासाठी रयत क्रांती संघटनेचं आंदोलन
अकोल्यातून लाल वादळ मुंबईकडे रवाना, किसान सभेचा एल्गार
इचलकरंजी दिव्यांग आंदोलन : ५ टक्के निधीसाठी मनपा प्रवेशद्वाराला कुलूप