VIDEO : Bhaskar Jadhav | ए… उठा रे ! विधान भवनात भास्कर जाधव का भडकले?

VIDEO : Bhaskar Jadhav | ए… उठा रे ! विधान भवनात भास्कर जाधव का भडकले?

| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 6:59 PM

चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव आहे, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यावेळी भाजप नेत्यांनी नितेश राणेंना रोखलं का नाही? असा खडा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला केला.

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेचे आज सभागृहात प्रचंड पडसाद उमटले. कुणी तरी सांगितलं दोन बिस्किटं देतो. जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव आहे, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यावेळी भाजप नेत्यांनी नितेश राणेंना रोखलं का नाही? असा खडा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला केला. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.