
Prakash Ambedkar |… तर ओबीसींनी मुस्लिम धर्म स्वीकारावा, प्रकाश आंबेडकरांचं परखड मत
ओबीसींच्या आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात टोलवाटोलवीचं राजकारण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
ओबीसींच्या आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात टोलवाटोलवीचं राजकारण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. ओबीसींना आपली आर्थिक उन्नती साधायची असेल आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत ते मुस्लिम धर्म स्विकारत नाही तोपर्यंत धर्माल कोणताही धोका नाही. त्यामुळे माझा प्रश्न आहे की ओबसी मुस्लिम धर्म स्वीकारणार का?, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकरांच्या या विधानामुळे राज्यात नवं राजकीय वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Dec 13, 2021 2:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रशियानं, युक्रेनमध्ये युद्धविराम, पुतीन यांची तडकाफडकी मोठी घोषणा
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
अंबानींच्या घरात जन्माष्टमी कशी साजरी होते, अँटिलियातील शाही थाट पहाच
आसिम मुनीर सर्वशक्तिमान! पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेत मोठा बदल
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक
खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक