Marathi News Videos Without planning how fourty thousand people come together for morchas devendra fadnavis

कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? – देवेंद्र फडणवीस
अमरावती, नांदेड, मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? असा सवाल त्यांनी विचारला.
मुंबई: अमरावती, नांदेड आणि मालेगावात झालेल्या दंगली हा दंगली घडवण्यासाठीचा प्रयोग होता, असा गंभीर आरोप करतानाच 40-40 हजारांचा जमाव कोणतंही नियोजन नसताना रस्त्यावर येतोच कसा? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अमरावती, नांदेड, मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? असा सवाल त्यांनी विचारला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
ठाण्याच्या मनसे दहिहंडीत 'साई राम' पथकाचा 9 थरांचा गोविंदा, पाहा फोटो
क्लासरूम ते स्टारडम.. सेलिब्रिटी बनण्यापूर्वी शिक्षक होते हे कलाकार
गौतमी पाटील दहीहंडीत काही मिनिटांच्या डान्ससाठी किती लाख घेते?
दहीहंडीची कमान अंगावर पडली अन्; पिंपरी चिंचवडमध्ये दुर्घटना कशी घडली?
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी