गणेश नाईक यांना अटकर; महिला आयोगाचे निर्देश
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले असल्याने त्याबाबतची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत.
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले असल्याने त्याबाबतची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. नवी मुंबई पोलीस ठाण्यात तर नेरुळ पोलीस ठाण्यात या दोन्ही ठिकाणी बलात्काराचा गुन्हा नोंद केला गेला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद दाखल झाले असल्याने गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. ज्या पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे, त्या महिलेने आपण 2007 पासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले आहे. गणेश नाईकांपासून आपल्याला एक मुलगा असून त्याला वडिलांचे नाव लागावे अशीही तक्रार दाखल केली गेली आहे.
