आकर्षक डिझाईनसह येतात या 4 क्रूझर बाईक, किंमत 2 लाखाहून कमी

क्रूझर बाईक तिच्या लुकमुळे अनेकांना आवडते. खासकरून तरुणांमध्ये या प्रकारची बाइक खूप लोकप्रिय आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही खास आणि स्वस्त क्रूझर बाइक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

Dec 22, 2021 | 7:52 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 22, 2021 | 7:52 PM

क्रूझर बाईक तिच्या लुकमुळे अनेकांना आवडते. खासकरून तरुणांमध्ये या प्रकारची बाइक खूप लोकप्रिय आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही खास आणि स्वस्त क्रूझर बाइक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यात जावासह होंडा कंपनीचे पर्याय आहेत. (फोटो स्रोत: jawamotorcycles.com)

1 / 5
Honda Hness CB350 या क्रूझर बाईकची सुरुवातीची किंमत 1.94 लाख रुपये (ऑन रोड) आहे. या बाइकमध्ये ग्राहकांना 348 cc इंजिन आणि 45 kmpl चं मायलेज मिळते. ही बाईक तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. तसेच यात BS6 इंजिन आहे. ही बाईक 210.7 bhp पॉवर जनरेट करते. बाईकचं वजन 181 किलोग्रॅम इतकं आहे. यात ड्युअल एबीएस देण्यात आले आहे. (फोटो स्रोत : hondabigwing.in/cb350)

2 / 5
Bajaj Avenger Cruise 220 ची किंमत 1.32 लाख रुपये आहे. या बाइकमध्ये 220 cc इंजिन आहे, जे 19.03 bhp पॉवर जनरेट करू शकते. तसेच 163 किलोच्या या बाईकमध्ये सिंगल एबीएस चॅनल देण्यात आला आहे. (फोटो स्रोत: bajajauto.com)

3 / 5
Jawa 42 ची किंमत 1.92 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 293 cc इंजिन आहे, जे 27.33 bhp पॉवर जनरेट करू शकते. तसेच या बाईकचे वजन 172 किलो आहे. यात BS6 इंजिन दिलं आहे. (फोटो स्रोत:jawamotorcycles.com)

4 / 5
Royal Enfield Bullet 350 कोणत्याही स्थानिक डीलरशिपवरून खरेदी करता येते. या बाईकची किंमत 1.38-1.60 लाख रुपये आहे. यात 346 सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे 19.36 बीएचपी पॉवर निर्माण करते. तसेच या बाईकचे वजन 191 किलो आहे. (फोटो स्रोत: royalenfield.com/in/en)

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें