2 लाखांहून कमी किंमतीत 4 कारचे पर्याय, जाणून घ्या कुठे मिळतेय डील

तुम्ही जर सेकेंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ऑनलाइन ते ऑफलाइनपर्यंत अनेक पर्याय मिळतील. पण आज आम्ही तुम्हाला 2 लाख रुपयांच्या आत येणाऱ्या चारचाकी गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये मारुती सुझुकी आणि ह्युंडई कारसारखे पर्याय उपलब्ध आहेत.

Jan 26, 2022 | 11:48 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 26, 2022 | 11:48 AM

तुम्ही जर सेकेंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ऑनलाइन ते ऑफलाइनपर्यंत अनेक पर्याय मिळतील. पण आज आम्ही तुम्हाला 2 लाख रुपयांच्या आत येणाऱ्या चारचाकी गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये मारुती सुझुकी आणि ह्युंडई कारसारखे पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया या गाड्यांबद्दल. (Photo Source : इंस्टाग्राम ह्युंडई )

1 / 6
तुम्ही Hyundai i10 ERA सेकंड हँड कंडिशनमध्ये खरेदी करू शकता. ही गाडी Cars24 नावाच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली असून तिची किंमत 1.88 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे आणि हरियाणामधील HR-12-R RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. हा फोटो प्रातिनिधिक आहे. (Photo Source : ह्युंडई वेबसाइट)

2 / 6
CarDekho या वेबसाइटवरून Maruti Suzuki Wagon R फक्त 1.56 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे 2009 चे मॉडेल असून त्यात LPG ची माहिती देखील देण्यात आली आहे. यात 1061 सीसीचे इंजिन देण्यात आले असून ही कार गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे. हा फोटो प्रातिनिधिक आहे. (Photo Source: maruti)

3 / 6
Maruti Suzuki Alto 800 ही पेट्रोलवर चालणारी कार OLX वर लिस्टेड आहे आणि कारचे 2013 चे मॉडेल आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे. ही कार मध्य प्रदेशच्या RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. हा फोटो प्रातिनिधिक आहे. (Photo Source: maruti)

4 / 6
Toyota Corolla Altis ही कार सेकंड हँड कंडिशनमध्ये 2 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केली जाऊ शकते. या कारची किंमत 1.87 लाख रुपये आहे. पेट्रोलवर चालणारी ही कार सेकंड हँड कार आहे. ही कार दिल्लीच्या DL-4C RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. हा फोटो प्रातिनिधिक आहे. (Photo Source: Toyota)

5 / 6
या सर्व वाहनांची किंमत आणि माहिती ऑनलाइन आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे. कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी, त्याची माहिती काळजीपूर्वक वाचा आणि कारची स्थिती स्वतः तपासा. या बातमीत वापरलेले फोटो प्रातिनिधिक आहेत. (Photo Source: Hyundai)

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें