AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती सुझुकीच्या गाड्यांवर 36,000 रुपयांचा डिस्काऊंट, पाहा संपूर्ण यादी

मारुती सुझुकी कंपनी या महिन्यात त्यांच्या एरिना लाइन-अप कारवर 36,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. मारुती सुझुकी अल्टो, S-Presso, Celerio, Swift, DZire, Wagon R आणि Vitara Brezza यांसारख्या मॉडेल्सवर सवलतींसह ग्राहक कॉर्पोरेट फायदे आणि एक्सचेंज ऑफर मिळवू शकतात.

| Updated on: Feb 07, 2022 | 3:48 PM
Share

1 / 8
मारुती सुझुकी अल्टो जवळपास 20 वर्षांपासून बाजारात आहे. ही कार 796cc इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केली आहे. अल्टो पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्यायांमध्ये येते. CNG व्हेरिएंटवर  कोणतीही ऑफर नसली तरी ग्राहक पेट्रोल व्हेरिएंट अल्टोवर 36,000 रुपयांपर्यंतचे फायदे घेऊ शकतात.

2 / 8
S-Presso देखील 36,000 रुपयांपर्यंतच्या सवलतींसह उपलब्ध आहे, ज्यामध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट ऑफर आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. Alto प्रमाणे, S-Presso च्या CNG व्हेरिएंटवर कोणतीही ऑफर नाही. हाय-रायडिंग S-Presso मॅन्युअल आणि AMT दोन्ही गिअरबॉक्ससह येते.

3 / 8
नुकतीच लाँच झालेली Celerio फेब्रुवारीमध्ये 16,000 रुपयांच्या फायद्यांसह लॉन्च करण्यात आली आहे. Maruti Suzuki Celerio 67hp, 1.0-लीटर पेट्रोल इंजिन, मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह येते.

4 / 8
मारुती सुझुकी येत्या काही दिवसांत नवीन ब्रेझा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सध्याचे मॉडेल या महिन्यात 22,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीच्या ऑफरसह विकले जात आहे. Brezza 105hp, 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सससह उपलब्ध आहे.

5 / 8
Maruti Suzuki Eeco 73hp, 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. Eeco चे 5 आणि 7 सीटर व्हर्जन्स तसेच कार्गो व्हॅन व्हेरिएंट 24,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहेत. या कारचं सीएनजी व्हर्जनदेखील उपलब्ध आहे, परंतु त्यावर कोणतीही ऑफर नाही.

6 / 8
DZire 90hp, 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. डिझायर हे मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. स्विफ्टप्रमाणेच, डिझायरला पेट्रोल इंजिनसह आरामदायी आणि प्रशस्त केबिन मिळते. या महिन्यात डिझायर 27,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंटसह खरेदी करता येईल.

7 / 8
मारुती सुझुकी वॅगन आर दोन पेट्रोल इंजिनांसह उपलब्ध आहे, ज्यामध्ये 1.0 लिटर K10 आणि 1.2 लिटर K12 आणि दोन्ही मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहेत. Wagon R चे 1.2 लिटर व्हेरिएंट 31,000 रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह उपलब्ध आहे. तर 1.0-लिटर वेरिएंटवर 26,000 रुपयांची सूट मिळत आहे. 1.0-लिटर CNG व्हेरिएंटवर कोणतीही ऑफर नाही.

8 / 8
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.