Mercedes Price Hike : 1 एप्रिलपासून मर्सिडीजच्या गाड्या महागणार, जाणून घ्या लेटेस्ट प्राईस

जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने 1 एप्रिल 2022 पासून संपूर्ण मॉडेल श्रेणीवरील किंमत वाढीची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या संपूर्ण मॉडेल रेंजवर 3% पर्यंत दरवाढ जाहीर केली आहे.

Mar 20, 2022 | 2:31 PM
अक्षय चोरगे

|

1 / 5
नवीन किमतीनुसार ए-क्लास लिमोझिनसाठी 50,000 रुपये, GLC 220d साठी 1 लाख ते टॉप-एंड AMG GT 63 S 4 डोअर कूपसाठी 5 लाखांपर्यंत अधिक पैसे मोजावे लागतील.

2 / 5
या महिन्याच्या सुरुवातीला, ऑडी इंडियाने 1 एप्रिलपासून त्यांच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये 3 टक्क्यांपर्यंत दरवाढीची घोषणा केली होती.

3 / 5
नवीन दरवाढ त्यांच्या इलेक्ट्रिक कारवर लागू होणार नसून ती प्रामुख्याने ICE कार्सना लागू असेल. यामध्ये A 200 लिमोझिन (42 लाख रुपये), GLA 200 (45 लाख रुपये), GLC 200 (62 लाख रुपये), GLE 300 D 4M (86 लाख रुपये), GLS 400 D 4M (1.16 कोटी रुपये), LWB E - क्लास 200 (71 लाख रुपये) या गाड्यांचा समावेश आहे.

4 / 5
S-Class 350 d (1.60 कोटी रुपये), AMG E 63 S 4matic (CBU) (1.77 कोटी रुपये), आणि AMG-GT 63 S 4 डोअर कूप (CBU) (2.70 कोटी रुपये) या गाड्यादेखील महागल्या आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें