नव्या डिझाईनसह Tata Safari Gold बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टाटा मोटर्सने सफारी रेंजमध्ये एक नवीन गोल्ड एडिशन जोडले आहे, जे दुबईत इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) मध्ये सादर केले जाईल. टाटा सफारी गोल्ड एडिशनची किंमत 21.89 लाख रुपये आहे.

| Updated on: Sep 28, 2021 | 1:20 PM
टाटा मोटर्सने सफारी रेंजमध्ये एक नवीन गोल्ड एडिशन जोडले आहे, जे दुबईत इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) मध्ये सादर केले जाईल. टाटा सफारी गोल्ड एडिशनची किंमत 21.89 लाख रुपये आहे आणि ती एसयूव्ही व्हाइट गोल्ड आणि ब्लॅक गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल. व्हाईट गोल्ड ड्युअल-टोन ब्लॅक अँड व्हाईटचा कॉन्ट्रास्ट ऑफर करते, जिथे आतील बाजूस हलका गोल्डन रंग असलेले मॉन्ट ब्लँक मार्बल फिनिश मिड पॅड आहे. दुसरीकडे, ब्लॅक गोल्डचं एक्टीरियर कॉफी बीनद्वारे प्रेरित आहे.

1 / 5
बाहेरील सर्व क्रोम इन्सर्ट्स आता गोल्ड हायलाइट्ससह बदलले गेले आहेत. बाजूला, दरवाजाचे हँडल गोल्डन कलरमध्ये आहेत आणि रूफ रेल्सवरही तेच हायलाइट्स दिसतात. सफारी आणि टाटाच्या मागील बॅजिंगलाही गोल्ड फिनिश देण्यात आले आहे. मिड पॅड व्यतिरिक्त, दरवाजाच्या हँडलवर, एअर-कॉन व्हेंट्सच्या आसपास, इन्स्ट्रुमेंट पॅनेलची आउटलाइन आणि डॅशबोर्डवरील अंडरलाइनिंग गोल्ड फिनिश देण्यात आले आहे. फीचर लिस्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 8.8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळते जी iRA अॅप बेस्ड कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसह Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते.

2 / 5
2021 टाटा सफारी एसयूव्ही ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करते. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.

3 / 5
नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते. दरम्यान कंपनीने या कारमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार या वर्षातली सर्वात बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.

4 / 5
टाटा सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिले जातील. यासोबत तुम्हाला LED डेटाईम रनिंग लॅम्प्सही दिले जातील, जे इंडिकेटर्सदरम्यान डबल होतील. हॅरियरमध्ये केवळ फ्रंट (पुढच्या बाजूचे) टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले होते. परंतु टाटा सफारीच्या प्रत्येक टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळतील. विशेष म्हणजे सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये ही सुविधा दिली जाईल. 2021 टाटा सफारीमध्ये स्लायलिश रूफ रेल्स देण्यात आले आहेत, जे या गाडीला अधिक प्रिमियल लुक देतात. रुफ रेल्सवर सफारीचं ब्रँडिंग करण्यात आलं आहे. बॉस मोड एक असं बटण आहे ज्याद्वारे मागे बसलेला प्रवासी पुढे बसलेल्या प्रवाशाची सीट पुढे ढकलू शकतो. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशाला स्वतःच्या सोयीने आरामात बसता येतं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.