अवघ्या 4 रुपयांत 100 किलोमीटर धावते, जाणून घ्या ई-बाईकची खासियत

व्होल्ट्रॉन इलेक्ट्रिक सायकल (Voltron Electric Cycle) सिंगल चार्जवर 75 किमी ते 100 किमी पर्यंत धावते आणि या सायकलचं टॉप टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतकं आहे.

1/5
व्होल्ट्रॉन इलेक्ट्रिक सायकल सिंगल चार्जवर 75 किमी ते 100 किमी पर्यंत धावते आणि या सायकलचं टॉप टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतकं आहे. ही सायकल लिथियम फॉस्फेट बॅटरी, मिड-ड्राइव्ह मोटरसह सुसज्ज आहे आणि यावर एक पिलर रायडरदेखील अॅडजस्ट होऊ शकतो.

2/5
कंपनीचा दावा आहे की हिल रायडिंग, सिटी रायडिंग आणि ऑफ रोड रायडिंगसाठी ही सायकल उत्तम पर्याय आहे. या ई-बाईकची किंमत 40,000 रुपये इतकी आहे.

3/5
व्होल्ट्रॉन इलेक्ट्रिक सायकल पूर्ण चार्ज होण्यासाठी 700 वॅट वीज वापरते, जी 1 युनिटपेक्षा जास्त आहे आणि ही सायकल तीन तासात चार्ज होऊ शकते.

4/5
कंपनीचा दावा आहे की, ही सायकल पूर्ण चार्ज होण्यासाठी सरासरी 4 रुपये खर्च येतो. यामुळे छोट्या शहरांमध्ये या सायकलला मोठी मागणी आहे.

5/5
ई-बाईक सहजपणे स्थानिक पातळीवर दुरुस्त करता येते किंवा या सायकलचे भागही बदलता येतात. एका वर्षाच्या वॉरंटी कालावधीमध्ये कंट्रोलर आणि मोटरमध्ये समस्या आढळल्यास, कंपनी संपूर्ण सायकल बदलून देते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI