येत्या 7 दिवसांत तुम्ही ‘ही’ 4 कामे हाताळणे आवश्यक, अन्यथा खाते बंद

ऑटो डेबिटचा अर्थ असा की, जर तुम्ही मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटो डेबिट मोडमध्ये वीज, एलआयसी किंवा इतर कोणतेही खर्च ठेवले असतील तर एका विशिष्ट तारखेला खात्यातून पैसे आपोआप कापले जातील.

1/5
येत्या 7 दिवसांत तुम्ही ‘ही’ 4 कामे हाताळणे आवश्यक, अन्यथा खाते बंद
2/5
नवीन सिस्टीम अंतर्गत बँकांना पेमेंट रक्कम तारखेच्या 5 दिवस आधी ग्राहकांच्या मोबाईलवर अधिसूचना पाठवावी लागेल. अधिसूचनेला ग्राहकांची मान्यता असणे आवश्यक आहे. 5000 पेक्षा जास्त रक्कम भरल्यावर ओटीपी अनिवार्य करण्यात आलाय. म्हणूनच नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकेत तुमचा योग्य मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.

3/5
(2) डीमॅट खात्याचे केवायसी: बाजार नियामक सेबीने जारी केलेल्या नियमांनुसार नवीन ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडण्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यानुसार जर तुमच्याकडे डीमॅट खाते असेल, तर तुम्हाला ते 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावे लागेल. जर केवायसी केले नाही तर डीमॅट खाते निष्क्रिय केले जाईल. यामुळे तुम्हाला शेअर बाजारात व्यापार करता येणार नाही. जरी एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर हे शेअर्स खात्यात ट्रान्सफर करता येणार नाहीत. केवायसी पूर्ण आणि पडताळणी केल्यानंतरच हे केले जाईल.

4/5
येत्या 7 दिवसांत तुम्ही ‘ही’ 4 कामे हाताळणे आवश्यक, अन्यथा खाते बंद
5/5

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI