AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेने आधुनिक तंत्रज्ञानाने वाचवले 255 हत्तींचे प्राण, हत्तींना रोखण्यासाठी ‘Plan Bee’ ही सज्ज

नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वेने आधुनिक एआय तंत्रज्ञानावर आधारित अलर्ट करणारी यंत्रणा वापरुन गेल्या जानेवारी ते सप्टेंबर 2026 अशा नऊ महिन्यात जवळपास 255 हत्तींचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे.

| Updated on: Oct 06, 2026 | 9:07 PM
Share
एनएफआरने रेल्वे रुळांजवळील हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी एआय-आधारित प्रणाली विकसित केली आहे. एनएफआरने अवलंबलेल्या प्रमुख उपायांपैकी एक म्हणजे डिस्ट्रिब्युटेड अकूस्टिक सिस्टीम (डीएएस) तंत्रज्ञानाचा वापर होय. ही एआय-आधारित घुसखोरी शोध प्रणाली (आयडीएस) हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवते.

1 / 5
 नव्या AI तंत्रज्ञानाने हत्ती आल्याचा अलर्ट रेल्वेला, वनखाते आणि संबंधित यंत्रणांना जातो. त्यामुळे हत्तींचा मोठा कळप आल्यास रेल्वे गाड्यांना नियंत्रित केले जाते. या २५५ हत्तींपैकी १०६ हत्तींना पश्चिम बंगाल येथील अलिपूरदौर डिव्हीजनमध्ये वाचवण्यात यश आले आहे. तर रांगिया येथे १४, लुमडिंग येथे १२२ आणि आसामच्या तिन्सुखिया डिव्हीजनमध्ये १५ हत्तींना वाचवण्यात यश आले आहे. रेल्वेने हत्तींचा संचार होणारे संवेदनशील स्पॉट निश्चित केले आहेत.

2 / 5

3 / 5
रेल्वे रुळांजवळ हत्तींची हालचाल आढळल्यास ही प्रणाली तात्काळ अलर्ट देऊ शकते, ज्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना वेळेवर कारवाई करता येते आणि आवश्यकतेनुसार रेल्वेगाड्यांची वाहतूक नियंत्रित करता येते.

4 / 5
elephantप्लान बी काय ? - नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वेने हत्तींना रोखणारा प्लान बी देखील सक्रीय केला आहे. यात हत्तींना रेल्वे रुळांपासून दूर करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा मधमाशांचा आवाज निर्माण करणारा सायरन वाजवला जातो. त्यामुळे हत्ती रुळांकडे फिरकत नाहीत. तसेच हत्तींना रेल्वे रुळ ओलांडावे लागू नयेत यासाठी अंडरपास देखील तयार करण्यात आले आहेत. तसेच रुळांच्या कडेला हत्तींना आवडणारे कोणतेही खाद्य पदार्थ आढळू नयेत अशीही काळजी घेतली जाते.  Cross the track

5 / 5
Follow Us
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...