AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG सिलेंडर परत देताना मिळणार 500 रूपये, ग्राहकांसाठी कामाची माहिती..

इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅसची मोठी समस्या निर्माण झाली. साखळी पुरवठा विस्कळीत झाला. भारतात एलपीजी गॅसची समस्या बघायला मिळाली. त्यातच विविध योजना सरकारकडून आणण्यात आल्या.

| Updated on: Oct 06, 2026 | 6:46 PM
Share
इराण आणि अमेरिका युद्धात LPG गॅसचा मोठा तुटवडा बघायला मिळाला. ऑक्टोबर महिन्यात सिलेंडरची मागणी प्रचंड वाढणार आहे. सणासुदीचा काळ आहे. इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅस संदर्भात सरकारकडून मोठी पाऊले उचलण्यात आली.

1 / 5
सरकारी तेल कंपन्यांनी छोटू गॅस सिलेंडरचा जोरदार प्रचार केला. यात सर्वात मोठी बाब म्हणजे ग्राहक फक्त ओळख देऊन छोटू गॅसचे कनेक्शन घेऊ शकतात. यासोबतच 500 रूपये परत दिले जातील.

सरकारी तेल कंपन्यांनी छोटू गॅस सिलेंडरचा जोरदार प्रचार केला. यात सर्वात मोठी बाब म्हणजे ग्राहक फक्त ओळख देऊन छोटू गॅसचे कनेक्शन घेऊ शकतात. यासोबतच 500 रूपये परत दिले जातील.

2 / 5
 इंडियन ऑयल कॉर्पाेरेशन लिमिटेड छोटूच्या नावाने विकत आहे. यात 5 KG एलपीजी गॅस असतो. हे सिलेंडर अशा लोकांसाठी आहे, जे शहरांमध्ये कामासाठी येतात. यासोबतच त्यांच्याकडे रहिवासीचा काही विशेष दाखल नसतो.

इंडियन ऑयल कॉर्पाेरेशन लिमिटेड छोटूच्या नावाने विकत आहे. यात 5 KG एलपीजी गॅस असतो. हे सिलेंडर अशा लोकांसाठी आहे, जे शहरांमध्ये कामासाठी येतात. यासोबतच त्यांच्याकडे रहिवासीचा काही विशेष दाखल नसतो.

3 / 5
यासोबतच कमी गॅस लागणाऱ्या लोकांसाठीही हे सिलेंडर फायदेशीर आहे. आपले ओळखपत्र देऊन आपण हे छोटू गॅस घेऊ शकतो. त्याकरिता आपल्याला फार काही कागदपत्रे देण्याची देखील गरज नाही.

यासोबतच कमी गॅस लागणाऱ्या लोकांसाठीही हे सिलेंडर फायदेशीर आहे. आपले ओळखपत्र देऊन आपण हे छोटू गॅस घेऊ शकतो. त्याकरिता आपल्याला फार काही कागदपत्रे देण्याची देखील गरज नाही.

4 / 5
विशेष म्हणजे आपण जर सिलेंडर विक्री केंद्रावर गेलात आणि आपल्याला हे सिलेंडर परत द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता. कितीही दिवस तुम्ही हे सिलेंडर वापरले असले तरीही 500 रूपये तुम्हाला परत मिळतील. तुम्ही भरलेले पाचशे रूपये तुम्हाला परत मिळणार म्हणजे परत मिळणारच.

5 / 5
Follow Us
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!