AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसला थंडीच्या दिवसांमध्ये का भेट द्यावी? कारण ऐकूनच तुम्ही ट्रिपचा प्लॅन कराल

अनेक दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. पण प्राजक्ताच्या या फार्महाऊसवर थंडीच्या दिवसांमध्ये भेट का द्यावी? कारण ऐकूनच तुम्ही कराल प्लॅन.

| Updated on: Oct 06, 2026 | 7:53 PM
Share
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिचं कर्जतमधील आलिशान फार्महाऊसही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतं.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिचं कर्जतमधील आलिशान फार्महाऊसही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतं.

1 / 5
डोंगराच्या कुशीत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे फार्महाऊस निवांत वेळ घालवण्यासाठी खास ठिकाण मानलं जातं. प्राजक्ता अनेकदा आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून या फार्महाऊसवर जात असते.

डोंगराच्या कुशीत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे फार्महाऊस निवांत वेळ घालवण्यासाठी खास ठिकाण मानलं जातं. प्राजक्ता अनेकदा आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून या फार्महाऊसवर जात असते.

2 / 5
विशेष म्हणजे हे फार्महाऊस पर्यटकांसाठीही उपलब्ध असून अनेकजण पावसाळा आणि उन्हाळ्यात या ठिकाणी भेट देताना दिसतात. मात्र, थंडीच्या दिवसांत या फार्महाऊसला भेट देण्याचा अनुभव आणखी खास ठरू शकतो.

विशेष म्हणजे हे फार्महाऊस पर्यटकांसाठीही उपलब्ध असून अनेकजण पावसाळा आणि उन्हाळ्यात या ठिकाणी भेट देताना दिसतात. मात्र, थंडीच्या दिवसांत या फार्महाऊसला भेट देण्याचा अनुभव आणखी खास ठरू शकतो.

3 / 5
मित्र किंवा कुटुंबासोबत येथे गेल्यानंतर स्विमिंगचा आनंद घेण्यासोबतच थंड वातावरणात शेकोटी करत निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवता येतो. डोंगर, हिरवाई आणि शांत वातावरणामुळे रोजच्या धावपळीपासून काही काळ दूर राहण्याचा अनुभव येथे घेता येतो.

4 / 5
त्यामुळे हिवाळ्यात कुटुंब किंवा मित्रांसोबत एखाद्या निवांत आणि निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवण्याचा विचार करत असाल, तर प्राजक्ता माळीचं कर्जतमधील फार्महाऊस एक आकर्षक पर्याय ठरू शकतं.

त्यामुळे हिवाळ्यात कुटुंब किंवा मित्रांसोबत एखाद्या निवांत आणि निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवण्याचा विचार करत असाल, तर प्राजक्ता माळीचं कर्जतमधील फार्महाऊस एक आकर्षक पर्याय ठरू शकतं.

5 / 5
Follow Us
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष