AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2026 : नवरात्रीत उपवासासाठी रोज काय बनवायचं? 9 दिवसांसाठी नाश्ता, लंच अन् डिनरचा परफेक्ट सात्त्विक आहार; वाचा संपूर्ण मेन्यू एका क्लिकवर

Navratri 2026: शारदीय नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी उपवासाचा संपूर्ण सात्त्विक आहार प्लॅन तयार करा. नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा हलका आहार आणि रात्रीच्या जेवणासाठी राजगिरा, भगर, रताळे, मखाणे, पनीर, दूध-दही आणि फळांचा समावेश असलेला दिवसनिहाय मेन्यू जाणून घ्या.

| Updated on: Oct 06, 2026 | 7:08 PM
Share
येत्या रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ ला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि त्या नऊ दिवसांचा उपवास आणि सात्विक आहार प्लॅन जर तुम्ही करत असाल तर हि बातमी लगेच वाचा. नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी काय बनवायचे, हा प्रश्न आता मिटला! नऊ दिवसांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा हलका आहार आणि रात्रीचे जेवण असा संपूर्ण उपवासाचा सात्त्विक प्लॅन तयार केला आहे. फक्त साबुदाणा आणि बटाट्यावर अवलंबून न राहता राजगिरा, भगर, रताळे, मखाणे, पनीर, दूध-दही आणि फळांचा संतुलित समावेश करा.

1 / 7
दिवस पहिला : फळे व दूध, साबुदाणा खिचडी, भाजलेले मखाने, राजगिरा भाकरी- बटाटा भाजी, दिवस दुसरा : रताळ्याचे थालीपीठ, भगर- दाण्याची आमटी, नारळ पाणी, दुधी भोपळ्याचे सूप.

दिवस पहिला : फळे व दूध, साबुदाणा खिचडी, भाजलेले मखाने, राजगिरा भाकरी- बटाटा भाजी, दिवस दुसरा : रताळ्याचे थालीपीठ, भगर- दाण्याची आमटी, नारळ पाणी, दुधी भोपळ्याचे सूप.

2 / 7
दिवस तिसरा : राजगिरा लाडू, साबुदाणा वडे-दही, शेंगदाणा-खजूर लाडू, वरईची खिचडी, दिवस चौथा : मखाणा खीर, राजगिरा पुरी-बटाटा भाजी, फळांचा चाट, पनीर मखाणा भाजी

दिवस तिसरा : राजगिरा लाडू, साबुदाणा वडे-दही, शेंगदाणा-खजूर लाडू, वरईची खिचडी, दिवस चौथा : मखाणा खीर, राजगिरा पुरी-बटाटा भाजी, फळांचा चाट, पनीर मखाणा भाजी

3 / 7
दिवस पाचवा : साबुदाणा थालीपीठ, रताळ्याची भाजी, ताक-मखाणे, साम्स्याचा पुलाव, दिवस सहावा : फळे-दूध-सुकामेवा, भगर डोसा, उकडलेले रताळे, दुधी भोपळ्याची भाजी

दिवस पाचवा : साबुदाणा थालीपीठ, रताळ्याची भाजी, ताक-मखाणे, साम्स्याचा पुलाव, दिवस सहावा : फळे-दूध-सुकामेवा, भगर डोसा, उकडलेले रताळे, दुधी भोपळ्याची भाजी

4 / 7
दिवस सातवा : केळी-मखाणा शेक, साबुदाणा खिचडी, नारळपाणी-सुकामेवा, वरईची खीर

दिवस सातवा : केळी-मखाणा शेक, साबुदाणा खिचडी, नारळपाणी-सुकामेवा, वरईची खीर

5 / 7
दिवस आठवा : राजगिरा थालीपीठ, भगर-बटाटा रस्सा, फळे-मखाणे, शिंगाडा पुरी-पनीर भाजी

दिवस आठवा : राजगिरा थालीपीठ, भगर-बटाटा रस्सा, फळे-मखाणे, शिंगाडा पुरी-पनीर भाजी

6 / 7
दिवस नववा : फळे व दूध, सात्विक उपवास थाळी, लिंबूपाणी, हलकी वरई खिचडी

दिवस नववा : फळे व दूध, सात्विक उपवास थाळी, लिंबूपाणी, हलकी वरई खिचडी

7 / 7
Follow Us
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!