इंडियन ऑईलनकडून ग्राहकांना एक उत्तम सुविधा, आता फक्त एका क्यूआर कोडसह करा डिजिटल पेमेंट अ‍ॅपवरुन पेमेंट

गेल्या आठवड्यात सलग 4 दिवसांच्या वाढीनंतर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 87 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1 रुपयांची वाढ करण्यात आली. (Now make payments at the petrol pump from the digital payment app with just a QR code)

इंडियन ऑईलनकडून ग्राहकांना एक उत्तम सुविधा, आता फक्त एका क्यूआर कोडसह करा डिजिटल पेमेंट अ‍ॅपवरुन पेमेंट
इंडियन ऑईलनकडून ग्राहकांना एक उत्तम सुविधा
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 10:33 AM

नवी दिल्ली : इंटरनेटच्या या जगात सर्व काही आता डिजिटल होण्याकडे कल आहे. इंटरनेटने लोकांची जीवनशैली सुलभ केली आहे. आता आपल्या फोनमध्ये सर्व सुविधा अस्तित्त्वात आहे. आपणास पैसे हस्तांतरीत करायचे असतील किंवा दुकानात पैसे द्यायचे असतील, अशी सर्व कामे एका क्लिकमध्येच पूर्ण केली जातात. अशीच एक सुविधा इंडियन ऑईलने आपल्या ग्राहकांना दिली आहे. आता आपण कोणत्याही डिजिटल अ‍ॅपवरुन पेट्रोल पंपवर पैसे देऊ शकता. गेल्या आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात सलग 4 दिवसांच्या वाढीनंतर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 87 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1 रुपयांची वाढ करण्यात आली. (Now make payments at the petrol pump from the digital payment app with just a QR code)

पेट्रोल पंपवर डिजिटल पेमेंट कसे करावे?

इंडियन ऑईलने आपल्या पेमेंट सुविधेबाबत ट्विट केले आहे. इंडियन ऑइलने ट्विटमध्ये म्हटले आहे की इंडियन ऑईल आपल्या सर्व पेमेंट अॅप्लिकेशनसाठी फक्त एक क्यूआर कोड ऑफर करते. आपल्याकडे असलेल्या कोणत्याही पेमेंट अॅप्लिकेशनमधून इंडियन ऑइल पे कोड स्कॅन करा आणि सहज पेमेंट प्रक्रियेचा आनंद घ्या.

कोणत्याही अ‍ॅपमधून करा सुलभ पेमेंट

आपल्या मोबाईलमध्ये पेटीएमच्या डिजिटल वॉलेटपासून ते गूगल पे आणि फोन पे पर्यंत आपण इंडियन ऑईलच्या कोणत्याही पेट्रोल पंपावर फक्त एका स्कॅनमध्ये पेमेंट करु शकता. आपल्या वॉलेटनुसार आपल्याला क्यूआर कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. फक्त इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर ही सुविधा उपलब्ध आहे.

ग्राहकांसाठी येत असतात ऑफर

इंडियन ऑईल देखील वेळोवेळी आपल्या ग्राहकांना उत्तम ऑफर देत असते. यासह, डिजिटल पेमेंटवर कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहे. जागतिक स्तरावर कोरोना लसीकरण मोहिमेसह अनेक कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही कमजोरी दिसून आली आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत तेल कंपन्यांवर झाला आहे आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. (Now make payments at the petrol pump from the digital payment app with just a QR code)

इतर बातम्या

छोट्या भावाला पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, थेट केली हत्या

महिन्याभरापूर्वी कोरोनामुक्त, मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन सिंह कालवश

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.