SBI डेबिट कार्डवर तब्बल 20 लाखांचा विमा, ‘अशा’ प्रकारे करणार मदत

हा विमा फक्त अकाऊंटच्या माध्यामातूनच नाही, तर एसबीआय एटीमच्या माध्यमातूनसुद्धा दिला जातो. (state bank of india debit card insurance)

SBI डेबिट कार्डवर तब्बल 20 लाखांचा विमा, 'अशा' प्रकारे करणार मदत
SBI
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 11:55 PM

मुंबई : स्टेर बँक ऑफ इंडियाकडून आपल्या खातेदारांना वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये अकाऊंट, कर्ज, डेबिट कार्ट याविषयी सर्वांनाच माहिती आहे. मात्र, बँकेकडून दिल्या जाणाऱ्या अशा काही सुविधा आहेत, ज्याविषयी कमी लोकांना माहिती आहे. याबैकीच एक म्हणजेच बँकेकडून दिला जाणार मोफत विमा. या विम्याबद्दल सांगायचं झालं तर हा विमा फक्त अकाऊंटच्या माध्यामातूनच नाही, तर एसबीआय एटीमच्या माध्यमातूनसुद्धा दिला जातो. (State Bank of India debit card holder can get insurance upto 20 Lakhs know all details)

मोफत दिला जाणारा विमा काय आहे ?

तुमच्या एसबीआय एटीएमच्या माध्यमातून तुम्हाला 20 लाखांपर्यंत विमा मिळू शकतो. मनी 9 ने दिलेल्या माहितीनुसार हा एक अपघाती मृत्यू विमा आहे. ज्याचा फायदा एकूण 40 कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना मिळत आहे. या विम्याला कॉम्प्लीमेंटरी विमा कव्हर म्हटलं जातं. कोणत्याही खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर या विम्यासाठी क्लेम करताय येते. SBI फ्री अपघाती मृत्यू विम्याबद्दल सांगायचं झालं तर रस्ते अपघातात एकूण 10 लाख तर हवाई प्रवासादरम्यानच्या अपघाताला 20 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा मिळू शकतो.

हा विमा कोणाला मिळणार ?

मुळात ग्राहकांकडे असणाऱ्या एटीएम कार्डनुसार हा विमा दिला जातो. त्यासाठी तुमचे एटीएम कार्ड अ‌ॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. तसेच दुर्घटना होण्याअगोदर 90 दिवसांपूर्वी त्या एटीएमचा उपयोग झालेला असावा.

कोणत्या कार्डवर किती लाभ मिळणार ?

जर तुमच्याकडे SBI Gold (MasterCard/Visa) असेल तर रस्ते अपघातासाठी 2 लाख आणि हवाई अपघातासाठी 4 लाख रुपयांचा अपघाती मृत्यू विमा मिळू शकतो.

– जर तुमच्याकडे SBI Platinum (MasterCard/Visa) एटीएमचे कार्ड असले तर 5 ते 10 लाखांपर्यंतचा अपघाती आरोग्य विमा मिळू शकतो.

– जर तुमच्याकडे SBI Pride (Business Debit) (MasterCard/Visa) असेल तर 2 लाख आणि 4 लाखांचा अपघाती विमा मिळू शकेल.

– SBI Premium (Business Debit) (MasterCard/Visa) कार्ड असेल तर 5 लाख आणि 10 लाख रुपयांचा अपघाती मृ्त्यू विमा मिळेल.

– जर तुमच्याकडे SBI Visa Signature/MasterCard Debit Card असेल तर रस्त्यावर अपघात झाला तर 10 लाख आणि हवाई प्रवासादरम्यान अपघा झाल्यास 20 लाख रुपयांपर्यंतच अपघाती मृत्यू विमा उतरवला जाऊ शकतो.

इतर बातम्या :

Retirement Planning | सेवानिवृत्तीनंतर आपणही होऊ शकता करोडपती; अशाप्रकारे करा पैशांचे नियोजन

Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा Poco, Samsung आणि Apple चे स्मार्टफोन्स

EPF Withdrawal Rules: PF च्या मदतीने घर कसे घ्यावे, जाणून घ्या अटी आणि शर्थी

(State Bank of India debit card holder can get insurance upto 20 Lakhs know all details)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.