AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑयल इंडिया लिमिटेडकडून मेगा भरती, परीक्षेचे नो टेन्शन, सरळ…

OIL India Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

ऑयल इंडिया लिमिटेडकडून मेगा भरती, परीक्षेचे नो टेन्शन, सरळ...
Oil India Limited
| Updated on: Oct 08, 2024 | 3:54 PM
Share

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. भरती प्रक्रिया देखील सुरूवात झालीये. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ऑयल इंडिया लिमिटेड (OIL) कडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

ऑयल इंडिया लिमिटेड (OIL) मध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेतून नाही तर वॉकइन प्रात्यक्षिक किंवा कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. 

या भरती प्रक्रियेतून 40 पदे भरली जातील. इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ऑइल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. तिथे आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 

21 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच भरतीसाठी अर्ज ही करावी लागतील. 20 ते 35 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. 

शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं.
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान.
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!.
Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची वर्णी!
Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची वर्णी!.
नदीतूनच प्रवास... मतदार म्हणतात, रस्ता नाही, तर मत नाही
नदीतूनच प्रवास... मतदार म्हणतात, रस्ता नाही, तर मत नाही.
मुंबईच्या उपमहापौरपदाचा मान शिंदेंच्या सेनेकडे! संजय घाडी यांची निवड
मुंबईच्या उपमहापौरपदाचा मान शिंदेंच्या सेनेकडे! संजय घाडी यांची निवड.
मुंबईतील भाजपचे नगरसेवक पक्ष कार्यालयात दाखल
मुंबईतील भाजपचे नगरसेवक पक्ष कार्यालयात दाखल.
अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाने ईव्हीएमचं बटण दाबलं!
अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाने ईव्हीएमचं बटण दाबलं!.