NCB raids in Mumbai LIVE Updates : अनन्या पांडे एनसीबी कार्यालयातून बाहेर, चौकशी संपली

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 22, 2021 | 12:28 AM

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी जाऊन  तिला समन्स बजावलं आहे. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडेंच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहे. 

NCB raids in Mumbai LIVE Updates : अनन्या पांडे एनसीबी कार्यालयातून बाहेर, चौकशी संपली
ncb raids

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी जाऊन  तिला समन्स बजावलं आहे. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडेंच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहे.  एनसीबीने अनन्या पांडेला आज (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 21 Oct 2021 06:18 PM (IST)

  अनन्या पांडे एनसीबी कार्यालयातून बाहेर, चौकशी संपली

  अनन्या पांडे एनसीबी कार्यालयातून बाहेर, चौकशी संपली

  अनन्या पांडेची चौकशी संपली

  सलग अडीच तास अनन्याची चौकशी

 • 21 Oct 2021 04:04 PM (IST)

  अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल

  अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल

  आर्य खान ड्रग्ज प्रकरणी होणार चौकशी

 • 21 Oct 2021 03:22 PM (IST)

  अनन्या पांडे एनसीबी कार्यालयाकडे रवाना

  अनन्या पांडे एनसीबी कार्यालयाकडे रवाना

  अनन्या पांडे आर्यन खानच्या संपर्कात होती-एनसीबी सूत्र

 • 21 Oct 2021 03:07 PM (IST)

  मनीष राजगारिया आणि अवीन साहू यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सुरु

 • 21 Oct 2021 02:16 PM (IST)

  जळगावात अर्ज बाद झाल्याच्या निषेधार्थ माजी आमदार स्मिता वाघ यांचे बँकेच्या कार्यालयात आंदोलन

  जळगाव -

  जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवीन वाद सुरु

  अर्ज बाद झाल्याच्या निषेधार्थ माजी आमदार स्मिता वाघ यांचे बँकेच्या कार्यालयात आंदोलन

  अमळनेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून केला होता अर्ज

  अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केल्याने ठिय्या आंदोलन सुरू

 • 21 Oct 2021 01:29 PM (IST)

  बलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला दुपारी 2 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश

  NCB च्या अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहे.  एनसीबीने अनन्या पांडेला आज (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.

 • 21 Oct 2021 01:28 PM (IST)

  NCB चे अधिकारी 'मन्नत'वर, अर्ध्या तासाच्या चौकशीनंतर बंगल्याबाहेर पडले

 • 21 Oct 2021 01:25 PM (IST)

  शाहरुखच्या मन्नतवरुन NCB ची टीम निघाली

Published On - Oct 21,2021 1:20 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI