VIDEO : नांदेडच्या मुख्य वस्तीत बंदुकीचा धाक दाखवून लुटमार, घटना सीसीटीव्हीत कैद
नांदेड शहर आणि जिल्ह्यात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी (11 ऑगस्ट) रात्री मुख्य वस्ती असलेल्या गोकुळ नगर भागात बंदुकीचा धाक दाखवून सिमेंटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे 7 लाख रुपये लंपास करण्यात आले. घटनेतील चार आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
नांदेड : नांदेड शहर आणि जिल्ह्यात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी (11 ऑगस्ट) रात्री मुख्य वस्ती असलेल्या गोकुळ नगर भागात बंदुकीचा धाक दाखवून सिमेंटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे 7 लाख रुपये लंपास करण्यात आले. घटनेतील चार आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.