
राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात सर्वत्र महानगर पालिकेच्या निवडणुकींची जोरदार तयारी सुरु आहे. 15 जानेवारीला महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे तर 16 जानेवारी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उल्हासनगर महानगर पालिकेने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहेत. उल्हासनगर महानगर पालिकेच्या एकूण नगसेवकांची संख्या 78 आहे. चला जाणून घेऊया उल्हासनगर प्रभाग ९मध्ये काय सुरु आहे.
प्रभाग नऊची लोकसंख्या आणि आरक्षण
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
उल्हासनगर महापालिकेत एकूण 20 प्रभाग आहेत. प्रभाग 9ची लोकसंख्या 19041 आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 1585 आहेत तर अनुचित जमाती 85 आहेत. तसेच प्रभाग नऊ मधील आरक्षण हे जास्त सर्वसामान्य गटाला आहे. प्रभाग नऊ अ मध्ये मागासवर्ग, नऊ ब मध्ये सर्वसाधारण महिला आणि नऊ क मध्ये सर्वसाधारण असे आहे.
प्रभाग नऊमधील 2017चा विजेता उमेदवार
उल्हासनगर प्रभाग 9मधून श्रीमती आशा नाना बिराडे (भारतीय जनता पार्टी) या 2017मध्ये जिंकल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 9 मधील महत्त्वाची ठिकाणं
व्याप्ती सुभाष नगर, नेपाळी पाडा, महात्मा फुले नगर, दाभाडे चौकातील महानगरपालिकेकडील बाजु, मोहटादेवी मंदिर, कौशल्य नगर, मस्जिद एरीया, सपना गार्डन परिसर, फर्निचर मार्केट, गुरुद्वारा लगतचा परिसर (पंजाबी कॉलनी), जवाहर टॉकिज परिसर, न्यू ईरा स्कुल परिसर, महानगरपालिके समोरील टेकडी परिसर, हरिकिर्तन दरबार, वुडलॅण्ड परिसर, सेवासदन कॉलेज, आय. टी. आय कॉलेज परिसर.
उत्तर बाबासाहेब आंबेडकर चौक, मार्गे साई आशियाना अपार्टमेंट, महानगरपालिका, मनिष व्हेज हॉटेल, जयहिंद शाळेजवळील पायऱ्या, विष्णु दर्शन अपार्टमेंट, अमन टॉकिज चौक, श्यामसुदंर मिठाई, नेहरु चौकापर्यत
पूर्व – नेहरु चौकातून मुख्य रस्त्याने सेवा सदन कॉलेज, रेडक्रॉस सोसायटी, संत रोहिदास चौक समोर, बॅरेक नं. ११४७, पंजाबी कॉलनी चौक धरम ज्योती को. ऑ.हौ सोसायटी, गुरुद्वारा लगतचा रस्ता, दिपक किराणा स्टोर्स, सुभाष नगर चौक, एसबीएम समोरील परिसर, सुरेश गुप्ता किराणा स्टोर्स समोरील गल्ली मरीअम्मा मंदिराच्या डावी बाजू ऑडनन्स फॅक्टरी कम्पाउंड लगतने कल्याण अंबरनाथ रोडपर्यंत
दक्षिण कल्याण अंबरनाथ रोड (ऑडनन्स कम्पाउंड) येथुन मार्गे, शिवाजी चौक, शास्त्री चौक, डर्बी हॉटेल, संजीवनी हॉस्पिटलसह, दाभाडे चौक, कौशल नगर महात्मा फुले नगरसह, प्रेम रामचंदानी चौक, स्मशान भुमी चौकापर्यत
पश्चिम स्मशान भुमी चौक (ओम साई कार डेकोर) कल्याण अंबरनाथ रोडवरील, जगदंबा खानावळ, दाभाडे चौक, केदार यांचे घर जय हिंद स्कुल कंपाउंड वॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यत.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE