मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक 2026
मिरा भाईंदर महापालिका
मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत यंदा 8 लाख 9 हजार 151 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 4 लाख 33 हजार 53 इतके पुरुष आणि 3 लाख 86 हजार 78 महिला तर 20 हे इतर आहेत. यावेळी सात ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. 198 ठिकाणी 976 मतदान केंद्र उभारले जाणार आहेत. तब्बल 8 वर्षानंतर महापालिका निवडणूक होत आहे. यावेळी एकूण 24 प्रभागात 96 नगरसेवक निवडले जाणार आहेत. मिरा भाईंदर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
मिरा भाईंदर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) मिरा भाईंदर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
-मिरा भाईंदर महापालिकेत एकूण 24 प्रभाग आहेत.
2) मिरा भाईंदर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- मिरा भाईंदर महापालिकेवर एकूण 96 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
3) मिरा भाईंदर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- मिरा भाईंदर महापालिकेत एकूण 8 लाख 9 हजार 151 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 4 लाख 33 हजार 53 इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 3 लाख 86 हजार 78 इतकी आहे.
शेवटच्या क्षणी घात झाला... मुलीला तिकीट नाकारल्याचं कळताच हार्ट अटॅक
Mira Bhayandar Municipal Corporation Election : मिरा-भाईंदरमध्ये मुलीला तिकीट नाकारल्याचं कळताच आईला हार्ट अटॅक आल्याचे समोर आले आहे. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 30, 2025
- 6:49 PM
'हिरव्या सापांना दूध पाजू नका, ते...' मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त
Nitesh Rane : भाजपचे हिंदूत्ववादी नेते आणि मस्त्सविकास मंत्री नितेश राणे हे मिरा भाईंदर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 23, 2025
- 11:00 PM