PHOTO | ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचे वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण, ‘डुएट’मध्ये साकारणार ‘आदिती’

सध्या मराठीमध्येही एक खूप मनोरंजक आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील नाते संबंधांवर भाष्य करणारी एक नवीन वेब सीरीज बनत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

1/6
कोरोना काळात लोक घरबसल्या ओटीटीवर चित्रपट पाहण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच सध्या वेब सीरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे.

2/6
सध्या मराठीमध्येही एक खूप मनोरंजक आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील नाते संबंधांवर भाष्य करणारी एक नवीन वेब सीरीज बनत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सध्या मराठीमध्येही एक खूप मनोरंजक आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील नाते संबंधांवर भाष्य करणारी एक नवीन वेब सीरीज बनत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
3/6
‘डुएट’ ही माझी पहिलीच वेब सीरीज असून, या वेब सीरीजबद्दल मी खूप एक्सायटेड आहे, असे हृता दुर्गुळे म्हणाली.

4/6
‘कोव्हिडचे सर्वच नियम पाळत 7 महिन्यांनी शूट सुरु करत आहोत आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आम्हा सर्वांमध्ये आहे. मी केलेल्या इतर सर्व भूमिकांप्रमाणे अदितीची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडेल’, अशी आशा हृताने व्यक्त केली आहे.

5/6
या वेब सीरीजमधल्या तिच्या सहकलाकराचे नाव अद्याप गुलदस्त्यात असले तरी, मराठी चित्रपट सृष्टीतला एक नावाजलेला अभिनेता तिच्यासोबत या वेब सीरीजमध्ये काम करत असल्याचे कळते आहे.

6/6
‘ओपनिंग फ्रेम मीडिया’ या निर्मिती संस्थेद्वारे या वेब सीरीजचे दिग्दर्शन ‘स्ट्रॉबेरी शेक’ फेम दिग्दर्शक शोनिल यल्लत्तीकर करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI