AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

56 वर्षांपूर्वीचं रेखाचं शेतातील सुपरहिट गाणं, ज्याने तिला रात्रीत बनवलं स्टार, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ

56 वर्षांपूर्वीचं रेखा यांचं सुपरहिट गाणं, शेतातील डान्स आणि रोमँटिक अभिनयाने अभिनेत्रीला एका रात्रीत बनवलं स्टार. आजही या गाण्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ.

| Updated on: Sep 11, 2026 | 6:37 PM
Share
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा आज इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या सौंदर्याने, दमदार अभिनयाने आणि प्रतिभेने त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा आज इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या सौंदर्याने, दमदार अभिनयाने आणि प्रतिभेने त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

1 / 5
मात्र, रेखांसाठी बॉलिवूडमधील सुरुवातीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना त्यांच्या रंगावरूनही अनेक टोमणे ऐकावे लागले होते.

मात्र, रेखांसाठी बॉलिवूडमधील सुरुवातीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना त्यांच्या रंगावरूनही अनेक टोमणे ऐकावे लागले होते.

2 / 5
रेखा यांनी अवघ्या 15 व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यावेळी त्यांना हिंदी भाषेचीही पूर्ण ओळख नव्हती. मात्र, 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सावन भादों’ या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली.

3 / 5
रेखांचा साधा-सोज्वळ अंदाज आणि अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला. मात्र, या चित्रपटातील एका गाण्याने रेखांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली.

रेखांचा साधा-सोज्वळ अंदाज आणि अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला. मात्र, या चित्रपटातील एका गाण्याने रेखांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली.

4 / 5
‘कान में झुमका, चाल में ठुमका, कमर पे चोटी लटके’ हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं. या गाण्याला दिग्गज गायक मोहम्मद रफी यांनी आपला आवाज दिला होता. रेखा आणि नवीन निश्चल यांची गाण्यातील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना विशेष आवडली.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया