AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swara Bhaskar | प्रेग्नेंट स्वरा भास्कर झाली पती फहाद अहमद याच्या आठवणीत भावूक, पतीला दिले अत्यंत मोठे वचन, म्हणाली मी

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. लोक सतत स्वरा भास्कर हिच्यावर टिका करताना दिसले होते.

| Updated on: Sep 03, 2023 | 11:12 PM
Share
अभिनेत्री स्वरा भास्कर ही सध्या प्रेग्नेंट आहे. काही दिवसांपूर्वीच खास फोटोशूट स्वरा भास्कर हिने शेअर केले होते. स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद फोटोंमध्ये दिसत होते.

अभिनेत्री स्वरा भास्कर ही सध्या प्रेग्नेंट आहे. काही दिवसांपूर्वीच खास फोटोशूट स्वरा भास्कर हिने शेअर केले होते. स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद फोटोंमध्ये दिसत होते.

1 / 5
नुकताच स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये स्वरा भास्कर ही पती फहाद अहमद याला मिस करताना दिसत आहे.

नुकताच स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये स्वरा भास्कर ही पती फहाद अहमद याला मिस करताना दिसत आहे.

2 / 5
स्वरा भास्कर हिने पोस्ट शेअर करत लिहिले की, फहाद अहमद मला तुमची खूप जास्त आठवण येत आहे. लवकर या..मी वादा करते की, परत कोणत्या शूटला पोज नाही द्यायला लावणार

स्वरा भास्कर हिने पोस्ट शेअर करत लिहिले की, फहाद अहमद मला तुमची खूप जास्त आठवण येत आहे. लवकर या..मी वादा करते की, परत कोणत्या शूटला पोज नाही द्यायला लावणार

3 / 5
या पोस्टसोबतच स्वरा भास्कर हिने एक व्हिडीओही शेअर केला आहे. या पोस्टवरून हे स्पष्ट होत आहे की, स्वरा भास्कर फहाद अहमद याच्यापासून दूर आहे.

या पोस्टसोबतच स्वरा भास्कर हिने एक व्हिडीओही शेअर केला आहे. या पोस्टवरून हे स्पष्ट होत आहे की, स्वरा भास्कर फहाद अहमद याच्यापासून दूर आहे.

4 / 5
फहाद अहमद हिने काही दिवसांपूर्वीच जाहिर केले की, ती प्रेग्नेंट आहे. लग्नानंतर स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती.

फहाद अहमद हिने काही दिवसांपूर्वीच जाहिर केले की, ती प्रेग्नेंट आहे. लग्नानंतर स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!