Photo : अमृता खानविलकर अशी ठेवते स्वतःला फिट!, पाहा योगा मूडमधील फोटो

अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे नेहमी कटाक्षाने लक्ष देते. वर्क आऊट सोबतच योगा करण्यावर अमृताचा अधिक भर असतो. (Amruta Khanwilkar keeps herself fit !, see photos in Yoga Mood)

May 31, 2021 | 7:09 PM
VN

|

May 31, 2021 | 7:09 PM

सध्याच्या धावपळीच्या जगात कोरोना विषाणूची एंट्री झाली आणि अवघ्या विश्वाची घडीच विस्कटली. आधीच इतर समस्यांशी दोन हात करताना आपल्या शरीराकडे लक्ष देणे काहीसे कमी होत होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सगळ्यांनीच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली.

1 / 5
योगा, व्यायाम आणि आहार यांचा समतोल साधत सगळेच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे लक्ष देत आहे. या मोहिमेत ‘वाजले की बारा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकही सामील झाली आहे

2 / 5
फिट राहण्यासाठी अनेक कलाकार, सेलिब्रिटी वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. फिटनेस रुटीन त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. चंदेरी दुनियेत चमकण्यासाठी आणि स्वत:चे व्यक्तिमत्त्व उजळवण्यासाठी जिम, व्यायाम, योगा यांना प्राधान्य दिले जाते. इतकेच नाही, तर या सगळ्याबरोबरच त्यांचे त्यांच्या आहारावरही पुरेपूर लक्ष असते. रोज न चुकता वर्क आऊट करण्यावर या सगळ्या कलाकारांचा जोर असतो.

3 / 5
‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे नेहमी कटाक्षाने लक्ष देते. वर्क आऊट सोबतच योगा करण्यावर अमृताचा अधिक भर असतो.

4 / 5
नुकतंच अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें