AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरभराटीच्या काळात अभिनेत्रीवर उठल्या अफवा, ‘बिनलग्नाची आई’ म्हणून झाली ओळख

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जिची बिनलग्नाची आई म्हणून सोशल मीडियावर रंगलेली प्रचंड चर्चा. झालेली प्रचंड बदनामी. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Jun 30, 2026 | 12:08 PM
Share
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अविका गौर हिने 'बालिका वधू' मालिकेतून घराघरात ओळख निर्माण केली. मात्र, यशाबरोबरच तिला अनेक अफवांचाही सामना करावा लागला. विशेष म्हणजे, ती बिनलग्नाची आई झाली असल्याच्या खोट्या चर्चांमुळे तिची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती.

1 / 5
'बालिका वधू'नंतर अविकाने 'ससुराल सिमर का' या मालिकेत अभिनेता मनीष रायसिंघनसोबत काम केले. या मालिकेदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. अनेकांनी त्यांच्या लग्नाच्याही चर्चा सुरू केल्या. मात्र, अविका आणि मनीष यांनी नेहमीच एकमेकांना चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले.

2 / 5
याच काळात सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात अशीही अफवा पसरली की, अविका गौरने मनीष रायसिंघनच्या मुलाला जन्म दिला असून ही गोष्ट लपवली जात आहे. या निराधार चर्चांमुळे दोघांनाही धक्का बसला.

याच काळात सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात अशीही अफवा पसरली की, अविका गौरने मनीष रायसिंघनच्या मुलाला जन्म दिला असून ही गोष्ट लपवली जात आहे. या निराधार चर्चांमुळे दोघांनाही धक्का बसला.

3 / 5
अखेरीस अविकाने या अफवांवर स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, तिचे आणि मनीषचे नाते केवळ मैत्रीचे आहे. बिनलग्नाची आई झाल्याची चर्चा पूर्णपणे खोटी असून त्यात कोणतेही तथ्य नाही.

अखेरीस अविकाने या अफवांवर स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, तिचे आणि मनीषचे नाते केवळ मैत्रीचे आहे. बिनलग्नाची आई झाल्याची चर्चा पूर्णपणे खोटी असून त्यात कोणतेही तथ्य नाही.

4 / 5
अविकाच्या कुटुंबीयांपर्यंतही या अफवा पोहोचल्या होत्या. मात्र, त्यांनी या चर्चांकडे गांभीर्याने न पाहता त्या केवळ हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, अविका गौरने 'पति पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शोमध्ये तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत सहभाग घेतला होता. शोमधील एका प्रतीकात्मक विवाहसोहळ्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीबाबतही अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यालाही कोणताही तथ्याधार नव्हता.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात