AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात बोल्ड अभिनेत्रीचं नवीन गाणं, ज्यामधील तिच्या बोल्ड स्टेपने वेधलं लक्ष, गाणं ठरलं सुपरहिट

नुकतेच रिलीज झालेल्या या गाण्याने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ. ज्यामध्ये सर्वात बोल्ड अभिनेत्रीने लावलेत ठुमके अनेक बोल्ड स्टेप. गाणं ठरतंय प्रचंड सुपरहिट.

सर्वात बोल्ड अभिनेत्रीचं नवीन गाणं, ज्यामधील तिच्या बोल्ड स्टेपने वेधलं लक्ष, गाणं ठरलं सुपरहिट
| Updated on: May 23, 2026 | 1:07 PM
Share

आजच्या काळात भोजपुरी गाण्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. लग्नसमारंभ, पार्टी किंवा क्लब कुठेही भोजपुरी गाण्यांशिवाय रंगतच येत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच ‘छोड़ा शराब’ नावाचे हे नवे भोजपुरी गाणे सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर जबरदस्त ट्रेंड होत आहे.

हे गाणे Saregama Hum Bhojpuri या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले असून, रिलीज होताच प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या क्लिप्स आणि रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

‘छोड़ा शराब’ या गाण्याची खासियत म्हणजे त्यातील आकर्षक म्युझिक आणि दमदार सीन. शिल्पी राज यांच्या आवाजाने गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे. तर दुसरीकडे भोजपुरी इंडस्ट्रीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री नम्रता मल्ला हिने आपल्या जबरदस्त डान्स आणि स्टाइलिश अंदाजाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे.

दिवसेंदिवस व्ह्यूजमध्ये होतेय प्रचंड वाढ

डिस्को आणि पार्टी थीमवर आधारित या गाण्यात नम्रता मल्ला सिल्वर रंगाच्या अतिशय ग्लॅमरस आणि स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचे भन्नाट डान्स स्टेप, एक्सप्रेशन्स आणि एनर्जीमुळे संपूर्ण व्हिडिओ अधिक आकर्षक झाला आहे. त्यामुळे अनेक चाहते हे गाणे पुन्हा पुन्हा पाहताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे हे गाणे अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी रिलीज झाले असून, इतक्या कमी कालावधीत या गाण्याला तब्बल 1.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, गाण्याची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गाण्याचा अर्थ काय?

‘छोड़ा शराब’ या गाण्यात रोमान्स, मस्ती आणि हलक्याफुलक्या शरारतीचा तडका देखील आहे. गाण्याच्या कथेमध्ये नम्रता मल्ला आपल्या अदांनी आणि डान्सद्वारे नायकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसते. गाण्यातून दारूची सवय सोडा आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव घ्या असा संदेशही हलक्या-फुलक्या शैलीत देण्यात आला आहे.

यूट्यूबवर धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्याने सोशल मीडियावरही रील्सचा पूर आणला आहे. अनेक चाहते नम्रता मल्लाच्या ग्लॅमरस अंदाजाचे आणि शिल्पी राज यांच्या दमदार आवाजाचे भरभरून कौतुक करत आहेत. भोजपुरी संगीतप्रेमींसाठी हे गाणे सध्या खास आकर्षण ठरत आहे.

Follow Us
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
नागपूरकरांचा गौरव... देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
Sanjay Raut | जयंत पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा खोचक टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते...
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा
Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?.

Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?

Hasan Mushrif :  ‘असं करून चालणार नाही’, अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध, त्यावर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका.

Hasan Mushrif : ‘असं करून चालणार नाही’, अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध, त्यावर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य.

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

Vivek Oberoi: हे तर लोकशाहीचं चांगलं लक्षण… सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयचं विधान चर्चेत.

Vivek Oberoi: हे तर लोकशाहीचं चांगलं लक्षण… सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयचं विधान चर्चेत

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं.

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं