Rakhi Sawant | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत, संघर्षमय प्रवासाला उजाळा देत म्हणाली…

अभिनेत्री राखी सावंत ‘ड्रामा क्वीन’ म्हणून मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. ती काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. राखीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच लहान दिसत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.

1/7

2/7
राखी सावंतच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्स करत तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. राखीचे हे फोटो तिच्या बालपणीचे आहेत. या फोटोत राखी खूप गोंडस दिसत आहे. या फोटोवर तिचे चाहते 'गोंडस' आणि 'खूप सुंदर', अशा कमेंट करत आहेत.

3/7
या फोटोमध्ये राखीने भगवा टी-शर्ट परिधान केला आहे. या फोटोत तिचे केसही बरेच लांब दिसत आहेत. राखीचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.

4/7
राखीचा आईबरोबरचा हा फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिथे राखीची आई पलंगावर बसलेली दिसत आहे, तर राखी वॉकरमध्ये उभी आहे. सध्या राखीची आई कर्करोगाशी झुंज देत आहे आणि काही दिवसांपूर्वी राखीने तिच्या आईचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

5/7
हे फोटो शेअर करत राखीने खास कॅप्शन देऊन जुन्या आठवणींना ताजेतवाने केले, तिने लिहिले की, ‘लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास .. मी लहानपणापासूनच खूप चढऊतार पाहिले आहेत. याचा मला आनंद आहे. माझ्या बालपणीच्या फोटोवर कमेंट करण्यास विसरू नका.’

6/7
राखीने लहानपणापासून ते तरुणपणीची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोत पाहिल्याप्रमाणे गेल्या काही वर्षांत अभिनेत्रीत बरीच बदल घडले आहेत. या चित्रात राखीने काळ्या रंगाचा पोशाख घेतला आहे.

7/7
राखी सावंत
राखी सावंत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI