अजय देवगणची गाडी रोखणाऱ्या तरुणाला जामीन, काय आहे प्रकरण

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) मंगळवारी एका वेगळ्या घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली.

अजय देवगणची गाडी रोखणाऱ्या तरुणाला जामीन, काय आहे प्रकरण
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 9:15 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) मंगळवारी एका वेगळ्या घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली. अजय मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना एका व्यक्तीने अजयची गाडी अडवून शेतकरी आंदोलनावर भाष्य करायला सांगितले. त्या व्यक्तीचे नाव राजदीप सिंह असे असून यासर्व प्रकरणानंतर त्याला पोलिसांनी अटकही केली होती. (Bail to Rajdeep Singh who stopped Ajay Devgan’s car)

आता त्या व्यक्तीला जामीनावर सोडण्यात आले आहे. मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोशल मीडियावर या व्यक्तीला सोडल्याची माहिती दिली आहे. राजदीप सिंहच्या  म्हणण्यानुसार, शेतकरी आंदोलनाला शंभरहून अधिक दिवस झाले तरी अजयने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणतंही मत व्यक्त केलं नाही म्हणून त्याने अजयची गाडी अडवून विचारण्याचा प्रयत्न केला.राजदीपने 15 ते 20 मिनिटे अजयची गाडी अडवून ठेवल्याचं समोर येत आहे.

त्याच्यासोबत असलेल्या राजदीपच्या मित्राने सांगितलं की, राजदीप फक्त अजयशी शेतकऱ्यांच्या हक्काप्रकरणी बोलण्यासाठी गेला होता. ‘हम दिल दे चुके सनम’  या सुपरहिट चित्रपटानंतर आणि संजय लीला भन्साळी आता परत एकदा गंगूबाई काठियावाडी चित्रपटात काम करणार आहेत. अजय देवगणने  शनिवारपासून गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. याची माहिती स्वत: अजय देवगणने चाहत्यांसोबत शेअर केली होती.

अजय देवगणने सोशल मीडियावर संजय लीला भन्साळीसोबत एक फोटो शेअर करत लिहिले होते की, दोन दशकांनंतर संजयच्या सेटवर खूप चांगले वाटत आहे. 1999 चा सुपरहिट चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर तब्बल 22 वर्षांनी अजय देवगण आणि संजय लीला भन्साळीसोबत काम करत आहेत. या चित्रपटात अजय देवगनसोबत सलमान खान आणि ऐश्वर्या राॅय मुख्य भूमिकेत होते.

संबंधित बातम्या : 

ट्रोल करणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांना अंकिता लोखंडेचे उत्तर, पाहा व्हिडीओ

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगनाची याचिका

निक्की तांबोळीचे किस प्रकरणावर मोठे भाष्य, म्हणाली…

(Bail to Rajdeep Singh who stopped Ajay Devgan’s car)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.