Photo : सुंदर फुलांच्या बागेत मौनी रॉयचं फोटोशूट, पाहा फोटो

नुकतंच मौनी रॉयनं तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. अभिनेत्री फुलांनी भरलेल्या बागेत पोज देताना दिसत आहे. रंगीबेरंगी फुलांमध्ये मौनीचा सुंदर लुक चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरला आहे. (Mouni Roy's photoshoot in a beautiful flower garden, see photo)

1/6
मौनी रॉय आता बॉलिवूड आणि टीव्हीच्या जगातील एक लोकप्रिय चेहरा बनली आहे. सोशल मीडियावर तिची जोरदार फॅन फॉलोइंग आहे. तिनं करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीमधून केली आणि आता ती चित्रपटांमध्येही दिसली आहे.

2/6
सोशल मीडियावरही तिनं ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. साडी असो किंवा बिकिनी, मौनी रॉयची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना खूप आवडते आणि चाहते तिचे कौतुकही करतात.

3/6
नुकतंच मौनी रॉयनं तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. अभिनेत्री फुलांनी भरलेल्या बागेत पोज देताना दिसत आहे. रंगीबेरंगी फुलांमध्ये मौनीचा सुंदर लुक चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरला आहे.

4/6
मौनी रॉय फिटनेस फ्रीक असून नुकतंच ती योग दिनाला योग करताना दिसली होती. योगा करत असताना तिनं आपलं फोटो शेअर केले आणि योगाने तिची मानसिकता कशी बदलली आणि तिच्यात सकारात्मकता कशी आणली हे कॅप्शनमध्ये सांगितलं होतं.

5/6
यापूर्वी, कोरोना काळात, तिनं लोकांना इस्कॉन संस्थेत सामील होण्यासाठी आणि कोरोना रुग्णांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. स्वत: मौनी रॉय देखील यावेळी गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आली होती.

6/6
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मौनी रॉय अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI