Photo : मिताली मयेकरचा कूल अंदाज, फोटो पाहिलेत?

मिताली तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ऑफ व्हाईट रंगाच्या सुंदर स्टायलिश साडीमध्ये तिनं फोटो शेअर केला आहे. (Cool photos of Mithali Mayekar, have you seen the photos?)

1/5
Mithali Mayekar Photo
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर सध्या धमाल करतेय. सोबतच काही थ्रोबॅक फोटो ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करतेय.
2/5
Mithali Mayekar Photo
मिताली तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ऑफ व्हाईट सुंदर स्टायलिश साडीमध्ये तिनं फोटो शेअर केला आहे.
3/5
Mithali Mayekar Photo
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
4/5
Mithali Mayekar Photo
मितालीनं ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.
5/5
Mithali Mayekar Photo
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत.