AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत सावंतने बायकोला वाढदिवशी दिली ‘ही’ सर्वांत मोठी भेट

'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या सिझनचा विजेता आणि प्रसिद्ध गायक अभिजीत सावंतने त्याच्या पत्नीला वाढदिवसानिमित्त अत्यंत मोठी भेट दिली आहे. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ही भेट कोणती आहे, ते पहा..

| Updated on: Jul 03, 2026 | 12:06 PM
Share
'इंडियन आयडॉल' या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता अभिजीत सावंत याने त्याच्या पत्नीच्या वाढदिवशी तिला सर्वांत मोठी भेट दिली आहे. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिजीतने पत्नी शिल्पाला थेट नवीन घरच भेट म्हणून दिलं आहे.

1 / 5
डिसेंबर 2007 मध्ये अभिजीतने त्याची बालमैत्रीण शिल्पाशी लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत. शिल्पाने सुरुवातीला अभिजीतचं प्रपोजल नाकारलं होतं. नंतर ते दोघं पुन्हा एकत्र आले. लग्नानंतर 2008 मध्ये ही जोडी 'नच बलिये' या डान्स शोच्या चौथ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

2 / 5
'इंडियन आयडॉल'पासून सुरु झालेला अभिजीतचा प्रवास पुढे अगणित गाण्यांचा महत्त्वपूर्ण भाग होण्यापर्यंत पोहोचला. त्याने कायम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. गायक ते बिग बॉसचा प्रवास आणि रिअॅलिटी शोमध्ये असलेला त्याचा वावर हा कायम चर्चेत तर राहिला, पण त्याच सोबतीने आजही प्रेक्षकांच्या ओठांवर अभिजीतची गाणी कायम असतात हे ही खरंच!

3 / 5
'मंगलाष्टक वन्स मोर'मधील 'सर सुखाची श्रावणी' हे गाणं असो किंवा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली 'सखे गं साजणी', 'रुपेरी वाळूत' ही गाणी असो.. अभिजीतच्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना चित्रपटातही अनुभवयाला मिळत आहे.

4 / 5
अभिजीतने विविध मुलाखतींमध्ये आणि बिग  बॉसच्या घरातही पत्नी शिल्पाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अभिजीतने अनेकदा तिच्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावरही तो पत्नीसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतो.

5 / 5
Follow Us
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?