AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅसची चिंता मिटली, पैसा होणार बचत, धमाकेदार चार्जिंग स्टोव्ह बाजारात, फक्त चिमटूभर मीठ टाका आणि तयार होईल जेवण

जबरदस्त अशा चार्जिंग स्टोव्हची विक्री मार्केटमध्ये केली जात आहे. या स्टोव्हमुळे तुमचे पैसे, वेळ सर्वकाही वाचणार आहे. एकदा हा स्टोव्ह चार्जिंग केला की, तब्बल तीन ते चार दिवस तुम्ही आरामात स्वयंपाक करू शकता. पदार्थ अगदी लवकर आणि झटपट तयार होतील.

| Updated on: Jul 03, 2026 | 9:29 AM
Share
वाढत्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती आणि गॅसच्या तुटवड्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि वेळेसोबतच पैशांची बचत करण्यासाठी आता मार्केटमध्ये थेट नवीन चार्जिंग स्टोव्ह आलेत. ज्यामध्ये गॅसपेक्षाही कमी वेळात आपण जेवण तयार करू शकता आणि पैशांची मोठी बचत करू शकता. विजेवर चार्ज होणारी बॅटरी एकदम लहान असून ती मोटरच्या मदतीने चालते.

1 / 5
यामध्ये कोळशाचे लहान तुकडे तुम्हाला लागतील. जेव्हा तुम्ही स्टोव्हमध्ये कोळशाचे लहान तुकडे टाकाल आणि बटन दाबाल त्यावेळी मोटर हवा पाठवून कोसळसा लगेचच आग पकडेल. यामधून अजिबात धूर निघणार नाही. विशेष म्हणजे गॅसपेक्षा या स्टोव्ह एकदम लवकर स्वयंपाक बनतो.

2 / 5
विक्रेत्यांच्या माहितीनुसार, स्टोव्हमधील बॅटरी तीन तास चार्ज केली तर दोन ते तीन दिवस आपण यावर आरामात स्वयंपाक तयार करू शकतो. हॉटेल्समध्ये दिवसभर स्वयंपाक यावर होऊ शकतो. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी फार वीजही लागत नाही.

3 / 5
महाराष्ट्रात बनवलेल्या ह्या चार्जिंग स्टोव्हची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. या स्टोव्हची किंमत 2500 रूपये आहे. मात्र, त्याचे फायदे असंख्य आहेत. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कमी खर्चात स्वयंपाक आरामात केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे बाहेरील राज्यातही या स्टोव्हची विक्री मोठ्या प्रमाणात केली जातंय.

4 / 5
 पैसे, वेळ आणि बचत सर्वकाही या एका स्टोव्हमुळे होताना दिसतंय. कमी खर्चात आपण स्वयंपाक करू शकतो. या स्टोव्हची मोठी मागणी असल्याचाही माहिती मिळत आहे. एकदा तीन तास फक्त स्टोव्हची बॅटरी चार्ज करा आणि दोन ते तीन दिवस स्वयंपाक तयार करा.

5 / 5
Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी