Photo : जान्हवी कपूरचा कूल अंदाज, बागेतील फोटो शेअर

जान्हवी कपूरकडे पहिलं तर असं वाटतं की सुट्टीवर आहे. तिनं ऑरेंज कलरची बिकिनी परिधान केली आहे. (Janhvi Kapoor's cool Look, shared Pictures from garden)

1/5
Janhvi Kapoor
जान्हवी कपूरनं तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तीन फोटो शेअर केली आहेत. या तिन्ही फोटोंमध्ये ती बागेत मजा करताना दिसत आहे.
2/5
Janhvi Kapoor
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जान्हवी कपूरनं हे फोटो शेअर केले आहेत.
3/5
Janhvi Kapoor
जान्हवी कपूरकडे पहिलं तर असं वाटतं की सुट्टीवर आहे. तिनं ऑरेंज कलरची बिकिनी परिधान केली आहे.
4/5
Janhvi Kapoor
जान्हवी कपूरचा हा लूक खूपच चांगला दिसत आहे. तिच्या या फोटोंवर एका चाहत्यानं कमेंटमध्ये लिहिलं की, 'संपूर्ण संत्रा दिसत आहे.'
5/5
Janhvi Kapoor
जान्हवी कपूर नुकतंच 'रुही' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल तिचं खूप कौतुक झालं. या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत राज कुमार राव आणि वरुण शर्मा दिसले होते.