Photo: लूक हॉट, बी कोल्ड… प्रणाली भालेरावचा ‘टकाटक’ अंदाज पाहाच

आता लवकरच प्रणाली ‘टकाटक 2’ या चित्रपटात झळकणार आहे. प्रणालीनं नुकतंच ‘टकाटक 2’ चं शूटिंग केलं आहे. (Look Hot, Be Cold ... See Pranali Bhalerao's amazing Photos)

1/5
Pranali Bhalerao
टकाटक गर्ल अर्थात टकाटक या चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकलेली अभिनेत्री प्रणाली भालेरावनं आता काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/5
Pranali Bhalerao
नेहमीच हॉट अँड क्लासी लूकमध्ये दिसणाऱ्या प्रणालीनं अजून एक क्लासी फोटोशूट केलं आहे.
3/5
Pranali Bhalerao
निळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचा हा लूक चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरतोय.
4/5
Pranali Bhalerao
आता लवकरच प्रणाली ‘टकाटक 2’ या चित्रपटात झळकणार आहे. प्रणालीनं नुकतंच ‘टकाटक 2’ चं शूटिंग केलं आहे.
5/5
Pranali Bhalerao
‘टकाटक’ चित्रपटानंतर प्रणाली भालेराव ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात झळकली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रणाली भालेरावने मराठी मनोरंजन विश्वातही आपली खास जागा निर्माण केली आहे. अभिनय जगतात पाऊल टाकण्यापूर्वीपासून प्रणाली मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय आहे. ती नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.