AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora Video | मलायका अरोरा हिचा ‘तो’ डान्स पाहून उडाली चाहत्यांची झोप, काळ्या रंगाच्या साडीवर अत्यंत हॉट मूव्ह्स देताना दिसली अभिनेत्री

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही मलायका अरोरा हिची बघायला मिळते.

Malaika Arora Video | मलायका अरोरा हिचा 'तो' डान्स पाहून उडाली चाहत्यांची झोप, काळ्या रंगाच्या साडीवर अत्यंत हॉट मूव्ह्स देताना दिसली अभिनेत्री
| Updated on: Jun 06, 2023 | 5:06 PM
Share

मुंबई : मलायका अरोरा (Malaika Arora) ही कायमच तिच्या पर्सनला लाईफमुळे चर्चेचा विषय असते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याचा डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर केल्यानंतर मलायका अरोरा हिच्यावर मोठी टिका करण्यात आली. कारण या फोटोमध्ये (Photo) अर्जुन कपूर याने फार कपडे घातलेले दिसत नव्हते. माय बाॅय असे लिहित मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याचा फोटो शेअर केला होता. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे काही दिवसांपूर्वीच विदेशात फिरण्यासाठी गेले होते.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा एका पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला होता. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर हा मलायका अरोरा हिचे चक्क केस ओढताना दिसला. यावेळी अर्जुन कपूर याला काहीतरी रागाने बोलताना मलायका अरोरा ही दिसली होती. या व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

सध्या मलायका अरोरा हिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. हॉट मूव्ह्स करताना देखील मलायका अरोरा ही दिसत आहे. काळ्या रंगाच्या साडीवर मलायका अरोरा हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहे.

राम चाहे लीला या गाण्यावर मलायका अरोरा ही डान्स करताना दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ पाहून नक्कीच प्रियांका चोप्रा हिला जलन होईल. कारण या गाण्यावर हॉट मूव्ह्स करताना मलायका ही दिसत आहे. मलायका हिचे हे हॉट मूव्ह्स पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. मलायका हिचा हा जुना व्हिडीओ असूनही व्हायरल होताना दिसत आहे.

मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. मलायका अरोरा हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अनेक शोला देखील मलायका अरोरा ही हजेरी लावते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली कमाई ही मलायका अरोरा करते. कोट्यावधी संपत्तीची मालकीन ही मलायका अरोरा ही आहे.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.