सतीश शाहच नाही तर इंडस्ट्रीतील या 5 सेलिब्रिटींनीही ऑक्टोबर महिन्यात घेतला जगाचा निरोप घेतला
ऑक्टोबर महिन्यात बॉलिवूड इंडस्ट्रीने अनेक चांगले कलाकार गमावले आहेत. इंडस्ट्रीने एकापाठोपाठ सहा प्रसिद्ध तारे गमावले आहेत. सतीश शाह व्यतिरिक्त, या यादीत टेलिव्हिजन आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातील अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. .या सर्वांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
